CJP Protest

Share this Video

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलीस आणि आयबीकडून घराभोवती पाळत ठेवली जात असून अटकेची शक्यता असल्याचा दावा केला. १६ ऑक्टोबरच्या तिरंगा आंदोलनाआधी सेंट्रल पार्क बंद केल्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवत त्यांनी ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटवण्याची मागणी केली. सहकाऱ्यांचा पाठलाग, आशुतोष-सौरभ यांची अटक आणि तिरंगा फडकवण्यासाठी केवळ ११ जणांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शांततेत आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.