CJP Protest
मुंबईतील आझाद मैदानात कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलकांनी तिरंगा फडकवत निवडणूक आयोगाविरोधात निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी CJP नेत्यांच्या अटकेवरही टीका केली.