छगन भुजबळांची खंत, इतरांना न्याय; मला का नाही?

Share this Video

राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेदरम्यान छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतर अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना लोकसभा, राज्यसभा किंवा मंत्रीपदाची संधी मिळाली असून आपल्यालाही तसाच न्याय मिळावा, अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने प्रस्ताव फेटाळला नसल्याचा दावा करत मंत्रिमंडळ विस्तारावेळी यावर विचार होईल असे उत्तर मिळाल्याचेही त्यांनी म्हटले. नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना "आम्ही कबड्डीचे खेळाडू आहोत, शतरंजचे नाही" असे वक्तव्यही भुजबळ यांनी केले.

Related Video