संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण

Share this Video

मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी कुर्ला विधानसभा क्षेत्रातील नाला सफाई कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 80 टक्के नाला सफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. एलटीटी नाल्यासह विविध ठिकाणच्या साफसफाईचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महापालिका सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video