मुरलीधर मोहोळ म्हणाले, आधी तुमचं घर सांभाळा

Share this Video

पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. हा विषय भाजपशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना UBT ने आधी स्वतःच्या पक्षातील परिस्थिती आणि नुकसान नियंत्रणावर लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय पूर्वीच्या युती आणि सरकार स्थापनेवरही त्यांनी भाष्य केले.

Related Video