MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • बंगळुरुमध्ये धावत्या कारच्या सनरुफमध्ये कपलचे चुंबन, VIDEO झाला व्हायरल

बंगळुरुमध्ये धावत्या कारच्या सनरुफमध्ये कपलचे चुंबन, VIDEO झाला व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जणांनी केलेल्या कृत्यांमुळे समाज कुठे चाललाय असा प्रश्न पडतोय. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे.

1 Min read
Author : Vijay Lad
Published : May 29 2025, 01:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
ट्रिनिटी रोडजवळ रोमान्स
Image Credit : (Screengrab) | X/Karnataka Portfolio

ट्रिनिटी रोडजवळ रोमान्स

बंगळुरूतील ट्रिनिटी रोडजवळ एका तरुण जोडप्याने सनरूफ असलेल्या कारमधून किसिंग आणि हगिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. आजूबाजूला कोण आहे हेही न पाहता त्यांनी हे कृत्य केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
व्हायरल होणारा व्हिडिओ
Image Credit : (Screengrab) | X/Karnataka Portfolio

व्हायरल होणारा व्हिडिओ

मागून येणाऱ्या कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. काही युजर्सनी हा व्हिडिओ बेंगळुरू पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Related image1
VIDEO : ''मी कन्नड बोलणार नाही..'' असं म्हणणाऱ्या बँक मॅनेजरची तत्काळ हकालपट्टी, CM सिद्धरामय्या संतापले
Related image2
कन्नड वादामुळे पुण्यात शिफ्ट होण्याचा कंपनीचा निर्णय, कानडी म्हणाले- 'गुड बाय'
34
अलर्ट झालेले पोलिस
Image Credit : (Screengrab) | X/Karnataka Portfolio

अलर्ट झालेले पोलिस

पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, ते कारचा नंबर प्लेटच्या आधारे जोडप्याचा शोध घेत आहेत. रस्त्यावरील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना शिक्षा होईल, असे बोलले जात आहे.

44
नेटकऱ्यांचा संताप
Image Credit : (Screengrab) | X/Karnataka Portfolio

नेटकऱ्यांचा संताप

या घटनेवरून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. चार भिंतींच्या आत करायची गोष्ट सार्वजनिक ठिकाणी करणे चुकीचे असल्याचे काहींनी म्हटले आहे. इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये असेही काहींचे मत आहे. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नेटकरी करत आहेत.

हा तो व्हायरल व्हिडिओ

Sunroof Shenanigans: Public Road Becomes Private Bedroom for Bengaluru Couple

What is truly happening to people these days? In yet another bizarre and concerning incident, a young couple was caught on camera engaging in highly inappropriate behavior through the sunroof of a… pic.twitter.com/p8bt7r1WX7

— Karnataka Portfolio (@karnatakaportf) May 27, 2025

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

VL
Vijay Lad
राष्ट्रीय बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
RBI Rate Hike : रुपयाला सावरण्यासाठी RBI डिसेंबरआधीच व्याजदर वाढवण्याची शक्यता
Recommended image2
Now Playing
Sanjay Raut | SIR विरोधात 11 याचिका; संजय राऊतांना आशा
Recommended image3
Guwahati Crime : गुवाहाटीत बॅग हिसकावण्याच्या प्रयत्नात महिलेला ५० मीटर फरफटत नेले, थरारक व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी सुवर्णपदक ही अभिमानाची गोष्ट, अभिषेक नैनची प्रतिक्रिया
Recommended image5
Petrol Diesel Prices : दिल्ली-मुंबईतील आजचे पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर, घ्या जाणून
Related Stories
Recommended image1
VIDEO : ''मी कन्नड बोलणार नाही..'' असं म्हणणाऱ्या बँक मॅनेजरची तत्काळ हकालपट्टी, CM सिद्धरामय्या संतापले
Recommended image2
कन्नड वादामुळे पुण्यात शिफ्ट होण्याचा कंपनीचा निर्णय, कानडी म्हणाले- 'गुड बाय'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved