बंगालमध्ये भगवी सत्ता, TN मध्ये विजयचा उदय

Share this Video

गेल्या ६ दिवसांत देशाच्या राजकारणात मोठा ड्रामा पाहायला मिळाला!पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत ममता बॅनर्जींची १५ वर्षांची सत्ता संपवली.तर तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या TVK ने DMK आणि AIADMK ला मोठा धक्का देत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे DMK-काँग्रेस संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला, तर VCK, CPI, CPI(M) आणि IUML यांच्या समर्थनामुळे विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला.पाहा २०२६ मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींचा संपूर्ण आढावा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video