Beed Women Protest l बीडमध्ये मायक्रो फायनान्सविरोधात महिलांचा मोर्चा

Share this Video

बीडच्या अंबाजोगाई येथील विभागीय कार्यालयावर मायक्रो फायनान्सविरोधात शेकडो महिलांनी मोर्चा काढला. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचीही टंचाई असून हाताला काम नसताना कर्जाचे पैसे कसे फेडायचे, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. आधी रोजगार द्या, मग पैसे परत करू, अशी मागणी महिलांनी केली.

Related Video