चंद्रशेखर बावनकुळे यांचं विरोधकांना आवाहन, “निवडणूक बिनविरोध करा”

Share this Video

Chandrashekhar Bawankule यांनी विधान परिषद निवडणुकीवर मोठं वक्तव्य करत विरोधकांना बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन केलं. पेट्रोल-डिझेल टंचाई, प्रचार खर्च आणि महायुतीच्या जागावाटपावरही त्यांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचंही बावनकुळे म्हणाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video