
Auto Taxi Drivers
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आनंद साजरा केला. चालकांच्या जल्लोषाची दृश्ये समोर आली आहेत.