रामदास आठवले: सचिन अहिरांच्या निर्णयानंतर अजून धक्के बसतील

Share this Video

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सचिन अहिर यांच्या शिंदे गटात प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. सचिन अहिर यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळे त्यांना मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी म्हटले.तसेच सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आणखी काही नेते आणि आमदार शिंदे गटात येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया देत भविष्यात राजकीय घडामोडींमध्ये आणखी बदल होऊ शकतात, असे संकेत दिले.

Related Video