रामदास आठवलेंचं बकरी ईद वादावर वक्तव्य, इंधन दरवाढीवरही प्रतिक्रिया

Share this Video

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कर्नाटक CM फेस चर्चांपासून बकरी ईद वाद आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील बकरी ईद वादावर बोलताना त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं. तसेच विधान परिषदेत RPI ला जागा मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video