Ashish Shelar मी राऊतजवळ बसेन पण दाऊदजवळ नाही Sanjay Raut

Share this Video

सुडाचे राजकारण, या पुस्तकाचे प्रकाशन करताना, एकाच मंचावर संजय राऊत आणि आशिष शेलार हे बसले होते, यानंतर भाषण करताना आशीष शेलार यांनी सांगितलं, मी राऊतजवळ म्हणजे संजय राऊत यांच्याजवळ बसणे पसंत करीन पण दाऊदजवळ नाही अशी शेरेबाजी शेलारांनी केली, याशिवाय त्यांनी आणखी मजेशीर भाषण केलं. ते नक्की या व्हिडीओत पाहा

Related Video