
मराठी कर्मचाऱ्यांवरील अन्यायावर अरविंद सावंतांची भूमिका
rvind Sawant यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत LIC प्रशासनावर गंभीर आरोप केले.बढती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा दावा, मुलाखतीच्या माध्यमातून निवडक लोकांना संधी दिल्याचा आरोप.तसेच मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त.स्थानिक हक्क आणि मराठी माणसाच्या अधिकारांसाठी लढा सुरू ठेवण्याचा इशारा.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
