
शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप
कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर त्यांनी सवाल उपस्थित केले.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.पाहा अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले…
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
