
Anupam Kher यांची मोदींवर स्तुतीसुमने
मुंबईत अभिनेते अनुपम खेर यांनी नरेंद्र मोदी भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली.मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल इंडिया, बँकिंग समावेशन, ग्रामीण विकास आणि जागतिक पातळीवर भारताची मजबूत ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.तसेच मोदी यांची ऊर्जा, शिस्त, कार्यक्षमता आणि देशभक्ती प्रेरणादायी असल्याचेही अनुपम खेर यांनी सांगितले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
