
Anand Dubey यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस नेते Anand Dubey यांनी महाराष्ट्रातील महिला व मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुलींच्या अपहरणाच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी सरकारला जबाबदार धरलं.तसेच LPG गॅस तुटवडा आणि इंधन संकटावर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पाकिस्तानविषयी बोलताना त्यांनी त्याला दहशतवादाचं केंद्र असल्याचं म्हटलं. विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले.