मिशन अस्मिता उपक्रमावर Amruta Fadnavis यांची प्रतिक्रिया; महिलांना दिला आत्मविश्वासाचा संदेश

Share this Video

Amruta Fadnavis यांनी पुण्यात सुरू झालेल्या ‘मिशन अस्मिता’ उपक्रमाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. महिला पोलीसांसाठी फिटनेस, हेल्थ, लीडरशिप आणि आर्थिक सशक्तीकरण यावर विशेष प्रशिक्षण देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.यासोबतच महिलांनी अंधश्रद्धा टाळून स्वतःवर विश्वास ठेवावा, मेहनतीवर भर द्यावा आणि कोणत्याही शॉर्टकटपासून दूर राहावं असा ठाम संदेशही त्यांनी दिला.

Related Video