अमृता फडणवीसांचा सायकलिंगचा संदेश, पर्यावरण संवर्धनावर भर

Share this Video

जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित विशेष ‘Sundays On Cycle’ उपक्रमाला अमृता फडणवीस आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमृता फडणवीस यांनी सायकलिंगमुळे आरोग्य सुधारण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो असे सांगितले. फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. सायकलिंग हे सर्वांना एकत्र आणणारे माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Video