अमित साटमांची काळा घोडा प्रकल्पाची पाहणी, पहिला नॉन-व्हेईकल झोन सज्ज

Share this Video

मुंबई BJP अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी उद्घाटनापूर्वी काळा घोडा परिसरातील सुशोभीकरण प्रकल्पाची पाहणी केली. मुंबईतील पहिला नॉन-व्हेईकल झोन किंवा पादचारी-अनुकूल क्षेत्र लवकरच नागरिकांसाठी खुले होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी कलाकार, हस्तकला व्यावसायिक आणि संगीतकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यावेळी त्यांनी अंधेरी सबवेतील पाणी साचण्याच्या समस्येवरही भाष्य करत नव्या तांत्रिक उपाययोजनांची गरज व्यक्त केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video