Ajit Pawar Last Call: अजित पवारांचा शेवटचा संदेश काय होता? श्रीजित पवारांचा भावनिक खुलासा

Share this Video

बारामती, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाबाबत माहिती दिली. जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात केलेल्या संदेशानंतर अजित पवार यांचा व्हिडिओ कॉल आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण बातमीसाठी व्हिडिओ पाहा आणि अधिक अपडेट्ससाठी एशियनेट न्यूज मराठीशी संपर्कात रहा.

Related Video