
अबू आझमी यांचा ऑपरेशन टायगरवर हल्लाबोल
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. विचारधारा सोडून पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. तसेच धर्म आणि राजकारण वेगळे ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.