Bakrid बैठकीनंतर Abu Azmi यांचा सरकारवर निशाणा

Share this Video

बकरी ईदपूर्व बैठकीनंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सरकारवर टीका केली. गो-रक्षकांचे प्रकार, petrol-diesel दरवाढ, नमाज व Bandra मधील demolition कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video