मुंबईत AAP कार्यकर्त्यांचा संताप, राघव चड्ढा-परिणीती चोप्रा निवासाबाहेर आंदोलन

Share this Video

मुंबईत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या निवासाबाहेर आंदोलन केलं. राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी याला विश्वासघात म्हटलं असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला. लोकशाही मूल्यांवर प्रश्न उपस्थित करत ED आणि CBI च्या वापरावरही टीका करण्यात आली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video