Aaditya Thackeray

Share this Video

नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानातील सार्वजनिक मोकळ्या जागेच्या ताब्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तिरंगा आंदोलनात सहभाग घेतला. सार्वजनिक मोकळी जागा वाचवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. याच मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘रेड कार्ड आंदोलन’ या नव्या आंदोलनाची सुरुवात केली.

Related Video