१९ सेमीचा टूथब्रश एंडोस्कोपीने बाहेर काढला!

Share this Video

पेण येथील ५० वर्षीय रिक्षाचालक राजेंद्र मालुसरे यांचा दात घासताना १९ सेंटीमीटर लांबीचा टूथब्रश चुकून पोटात गेला. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉ. रावसाहेब राठोड यांनी ३० मिनिटांच्या गुंतागुंतीच्या एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रियेशिवाय ब्रश बाहेर काढला. ब्रश पोटात राहिल्यास रक्तस्राव, आतड्याला छिद्र पडणे किंवा आतड्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका होता. अशा घटना घडल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन डॉ. राठोड यांनी केलं.

Related Video