MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Sonu Sood : नेपाळ पूरग्रस्तांच्या मदतीला धावला 'रियल हिरो', अन्न, निवारा आणि पुनर्बांधणीसाठी मदत करणार

Sonu Sood : नेपाळ पूरग्रस्तांच्या मदतीला धावला 'रियल हिरो', अन्न, निवारा आणि पुनर्बांधणीसाठी मदत करणार

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. 'तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत,' असं म्हणत त्याने सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 28 2026, 10:39 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची मदत
Image Credit : stockPhoto

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची मदत

नेपाळमधील महापुरात मृतांचा आकडा 162 वर पोहोचला आहे, तर 1000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळ-तिबेट सीमेवर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत सरकारने मदत पाठवल्यानंतर, आता अभिनेता सोनू सूदनेही पूरग्रस्तांना पूर्ण मदतीची घोषणा केली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
तुम्ही एकटे नाही, तुमच्यासोबत आम्ही आहोत
Image Credit : X@SonuSood

तुम्ही एकटे नाही, तुमच्यासोबत आम्ही आहोत

सोनू सूदने नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत जाहीर करताना म्हटलं, 'तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत.' त्याने अन्न, निवारा यासह सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे. तो म्हणाला की, या संकटामुळे दुःखी असलेल्या कुटुंबांना त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी आम्ही मदत करू.

Related Articles

Related image1
Kriti Sanon Ad : 'हिंदूंच्या श्रद्धेवर घाला'; क्रिती सेननच्या कपड्यांवरील वादानंतर सोनू निगमने जाहिरातदारांना सुनावलं
36
पुनर्बांधणीच्या मदतीसह येत आहोत
Image Credit : social media

पुनर्बांधणीच्या मदतीसह येत आहोत

अभिनेता सोनू सूदने 'X' वर एक पोस्ट शेअर करून मदतीची माहिती दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्ही एकटे नाही, मी तुमच्यासोबत आहे. आम्ही अन्न, निवारा आणि पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व मदतीसह लवकरच येत आहोत.'
46
मदतीसाठी धावून येणारा सोनू सूद
Image Credit : X@SonuSood

मदतीसाठी धावून येणारा सोनू सूद

कोविड काळातही सोनू सूदने गरजू लोकांना खूप मदत केली होती. त्याने अन्न, औषधं, हॉस्पिटल बेड अशा सर्वच पातळ्यांवर मदत केली. आपल्या संस्थेमार्फत तो आजही गरजू व्यक्तींना मदत करतो. अनेक मुलांना शिक्षणासाठीही त्याने मदत केली आहे. आता त्याने नेपाळसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे.
56
नेपाळमधील आतापर्यंतचा सर्वात भीषण पूर
Image Credit : Instagram

नेपाळमधील आतापर्यंतचा सर्वात भीषण पूर

हा नेपाळमधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण पुरांपैकी एक आहे. हिमस्खलनामुळे हा पूर आल्याचं सांगितलं जातंय. फक्त 30 मिनिटांत पाण्याची पातळी 9 मीटरने वाढली. यात पूल, इमारती आणि घरं वाहून गेली. 1000 हून अधिक लोक बेपत्ता असून 162 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
66
नेपाळसाठी प्रार्थना करा, अभिनेत्रीचं आवाहन
Image Credit : Social Media

नेपाळसाठी प्रार्थना करा, अभिनेत्रीचं आवाहन

नेपाळी वंशाच्या बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी 'नेपाळसाठी प्रार्थना करा' असं आवाहन केलं आहे. मनीषा कोईराला यांचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या मनीषाने आता नेपाळ पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Tiger Shroff Firing : 250 कोटींचा मालक टायगर श्रॉफ, पण अभिनेत्यावर गोळीबारासाठी 50 हजारांची सुपारी?
Recommended image2
Sai Pallavi : 'रामायण'साठी नाही, तर आधीपासूनच शाकाहारी आहे; साई पल्लवीने सांगितला जपानमधला किस्सा
Recommended image3
Indian Celebrities Who Defeated Cancer : मनीषा कोइराला ते युवराज सिंग: कॅन्सरला हरवणारे 10 भारतीय सेलिब्रिटी
Recommended image4
Madhuri Dixit : स्टारडम सोडून नवऱ्यासाठी सामान्य गृहिणी बनलेली एव्हरग्रीन हिरोईन.. अमेरिकेतले तिचे सिक्रेट्स!
Recommended image5
Saree Earrings : साडीवर अधिक सुंदर दिसायचंय? हे इअररिंग डिझाईन्स नक्की ट्राय करा
Related Stories
Recommended image1
Kriti Sanon Ad : 'हिंदूंच्या श्रद्धेवर घाला'; क्रिती सेननच्या कपड्यांवरील वादानंतर सोनू निगमने जाहिरातदारांना सुनावलं
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved