
Shah Rukh Khan l SRK Birthday l शाहरुख खानच्या वाढदिवशी घराबाहेर चाहत्यांची गर्दी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील त्याच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहते घराबाहेर जमले. पाहा शाहरुख खानच्या घराबाहेरील दृश्ये.