MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Netflix Top 10: या आठवड्यात सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चा 'धुरंधर'ला धोबीपछाड

Netflix Top 10: या आठवड्यात सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चा 'धुरंधर'ला धोबीपछाड

Netflix Top 10: नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग सिनेमांची लिस्ट समोर आली आहे. या लिस्टनुसार नुकताच ओटीटीवर रिलीज झालेल्या सनी देओलच्या 'बॉर्डर 2' ने धुमाकूळ घातला आहे, तर अनेक दिवसांपासून नंबर वनवर असलेल्या 'धुरंधर' सिनेमाची जागा धोक्यात आली आहे.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 23 2026, 09:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
फिल्म बॉर्डर 2
Image Credit : instagram

फिल्म बॉर्डर 2

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा 'बॉर्डर 2' नुकताच नेटफ्लिक्सवर आला आहे. ओटीटीवर येताच या सिनेमाने 'धुरंधर'ला मागे टाकत नंबर 1 वर आपलं स्थान पक्कं केलं आहे. सध्या हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
फिल्म धुरंधर
Image Credit : instagram

फिल्म धुरंधर

रणवीर सिंगचा 'धुरंधर 2' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे, तर नेटफ्लिक्सवर त्याच्या 'धुरंधर' सिनेमाचा जलवा दिसतोय. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

Related Articles

Related image1
Dhurandhar 2 : पाकिस्तानात बंदी, तरीही लाहोरमध्ये पायरसीचा धुमाकूळ; रणवीरच्या सिनेमाची तुफान क्रेझ!
Related image2
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!
37
फिल्म मेड इन कोरिया
Image Credit : instagram

फिल्म मेड इन कोरिया

'मेड इन कोरिया' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रियांका अरुल मोहनचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
47
फिल्म पीकी ब्लाइंडर्स: द इमोर्टल मैन
Image Credit : instagram

फिल्म पीकी ब्लाइंडर्स: द इमोर्टल मैन

किलियन मर्फीच्या 'पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन' या चित्रपटालाही प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
57
फिल्म विद लव
Image Credit : instagram

फिल्म विद लव

अभिशन जीविंथ आणि अनस्वरा राजन यांचा 'विद लव्ह' हा चित्रपट गेल्या काही आठवड्यांपासून नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
67
फिल्म वॉर मशीन
Image Credit : instagram

फिल्म वॉर मशीन

हॉलिवूडचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'वॉर मशीन' सायन्स फिक्शनवर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करणाऱ्या या चित्रपटात अॅलन रिचसन, स्टीफन जेम्स, डेनिस क्वेड, जय कोर्टनी मुख्य भूमिकेत आहेत.
77
फिल्म फंकी
Image Credit : instagram

फिल्म फंकी

तेलुगू चित्रपट 'फंकी'मध्ये नरेश, व्हीटीव्ही गणेश, ईश्वरी राव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय 'अनोरा' आठव्या, 'राझी' नवव्या आणि 'जॉली एलएलबी 3' दहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Salman Khan YouTube : सलमान खानची यूट्यूबवर एन्ट्री, सुरू केलं स्वतःचं चॅनेल
Recommended image2
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप
Recommended image3
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Recommended image4
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला
Recommended image5
Katrina Kaif: कतरिना कैफला आलिया भट्टचा पाठिंबा, लंडनमधील लूकची होतेय चर्चा
Related Stories
Recommended image1
Dhurandhar 2 : पाकिस्तानात बंदी, तरीही लाहोरमध्ये पायरसीचा धुमाकूळ; रणवीरच्या सिनेमाची तुफान क्रेझ!
Recommended image2
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved