IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर

Share this Video

Description:जगातील सर्वात मोठी टी-२० लीग Indian Premier League 2026 आजपासून सुरू होत आहे! पहिल्या सामन्यात Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad आमनेसामने येणार आहेत.पाच वेळा विजेते Mumbai Indians यंदाही सहाव्या ट्रॉफीसाठी सज्ज आहेत. कर्णधार Hardik Pandya च्या नेतृत्वाखाली संघ दमदार कामगिरी करणार का?या व्हिडिओमध्ये पाहा:✔️ मुंबई इंडियन्सचे पूर्ण वेळापत्रक✔️ MI vs CSK हाय-व्होल्टेज सामने✔️ स्क्वॉड आणि स्टार खेळाडू✔️ फॅन्सचा जल्लोष आणि अपेक्षाशेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचा फेव्हरेट टीम कोण आहे ते कमेंटमध्ये सांगा!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video