MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • टॉप 10 हीरो : महेश बाबूला बढती आणि पवन यांची एन्ट्री, बॉलीवूडचे कोण चमकले?

टॉप 10 हीरो : महेश बाबूला बढती आणि पवन यांची एन्ट्री, बॉलीवूडचे कोण चमकले?

टॉप 10 हीरो : ऑरमॅक्स मीडियाने नोव्हेंबर महिन्यासाठी भारतातील सर्वात लोकप्रिय कलाकारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महेश बाबू आणि पवन कल्याण अव्वल असून यात बॉलीवूडसह आणखी कोण कोण हीरो चमकले आहेत, ते पाहूया - 

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Dec 21 2025, 01:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
हे आहेत भारताचे टॉप 10 हीरो
Image Credit : our own

हे आहेत भारताचे टॉप 10 हीरो

भारतातील टॉप दहा हीरो कोण आहेत, याची यादी ऑरमॅक्स मीडिया दर महिन्याला जाहीर करते. सर्वेक्षण करून भारतात कोणाची लोकप्रियता जास्त आहे? सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत? कोणता हीरो जास्त चर्चेत आहे? या सर्वांचा विचार करून ही यादी तयार केली जाते. अशाच प्रकारे नोव्हेंबर महिन्याची टॉप 10 हीरोंची यादी जाहीर झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
पहिल्या क्रमांकावर प्रभास
Image Credit : Youtube/ T-Series Telugu

पहिल्या क्रमांकावर प्रभास

भारतातील सर्वात लोकप्रिय पुरुष फिल्म स्टारच्या यादीत प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. तो अनेक महिन्यांपासून टॉपवर आहे. सध्या तो 'द राजा साब' या चित्रपटात काम करत आहे. याशिवाय तो 'फौजी' आणि 'स्पिरिट' या चित्रपटांमध्येही आहे. यामुळे प्रभास सतत चर्चेत असतो.

Related Articles

Related image1
मुंबईत अंकिता लोखंडेचे 100 कोटींचे अपार्टमेंट, पाहा व्हाईट थीम इंटिरियरचे खास फोटो
Related image2
6 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिला, 2 मुलांचा बाप झाला, अखेर धुरंधरमधील या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केला साखरपुडा!
38
विजय दुसऱ्या, शाहरुख तिसऱ्या स्थानी
Image Credit : T Series You Tube

विजय दुसऱ्या, शाहरुख तिसऱ्या स्थानी

दुसऱ्या स्थानावर तमिळ स्टार विजय आहे. तो राजकारणासोबतच 'जन नायकन' चित्रपटात व्यग्र आहे. हा चित्रपट संक्रांतीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे विजय सतत चर्चेत असतो. तो अनेक महिन्यांपासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडचा किंग खान अर्थात,  शाहरुख खान आहे.

48
अल्लू अर्जुन चौथ्या क्रमांकावर
Image Credit : Asianet News

अल्लू अर्जुन चौथ्या क्रमांकावर

ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत चौथ्या स्थानावर आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आहे. 'पुष्पा 2' नंतर तो आता तमिळ दिग्दर्शक ॲटलीसोबत 'AA22' या सायन्स फिक्शन चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन सतत चर्चेत असतो आणि चौथ्या स्थानावर आहे.

58
टॉप 5 मध्ये महेश बाबू
Image Credit : mahesh babu instagram

टॉप 5 मध्ये महेश बाबू

आतापर्यंत 6, 7, 8 क्रमांकावर असणाऱ्या महेश बाबूने आता पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. तो राजामौलींच्या 'वाराणसी' चित्रपटात काम करत आहे. नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची झलक रीलिज झाल्याने तो चर्चेत आला. त्यामुळे त्याची बढती झाली आहे. यामुळे अजित सहाव्या स्थानावर गेला आहे.

68
राम चरण सातव्या स्थानावर
Image Credit : Asianet News

राम चरण सातव्या स्थानावर

राम चरण सातव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यातही तो याच स्थानावर होता. सध्या तो 'पेद्दी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील 'चिकिरी' हे गाणे खूप ट्रेंड झाले आहे. त्यामुळे राम चरण चर्चेत असून त्याने आपले स्थान कायम राखले आहे.

78
आठव्या स्थानावर एनटीआर
Image Credit : facebook.com/jrntr/photos?locale=my_MM

आठव्या स्थानावर एनटीआर

राम चरणनंतर आठव्या स्थानावर एनटीआर आहे. तो सध्या प्रशांत नीलसोबत 'ड्रॅगन' चित्रपटात काम करत आहे. गेल्या महिन्यात त्याच्या चित्रपटाची खूप चर्चा झाली. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नवव्या स्थानावर बॉलिवूड स्टार सलमान खान आहे.

88
पवन कल्याण टॉप 10 यादीत
Image Credit : X/@PawanismNetwork

पवन कल्याण टॉप 10 यादीत

दहाव्या स्थानावर पॉवर स्टार आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण आहेत. 'ओजी' चित्रपटामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. गेल्या महिन्यात 'ओजी' ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने ते खूप चर्चेत होते. त्यामुळेच पवन कल्याणने टॉप 10 यादीत स्थान मिळवले आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
Rain Delay
SASA
-
AUSAUS
-
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Imran Khan: इम्रान खानला FRRO ची नोटीस, OCI कार्ड का रद्द करू नये?
Recommended image2
Koffee With Karan 9 : रश्मिकाने विजयला 100 वेळा काय विचारलं? लग्नाचं सिक्रेट समोर
Recommended image3
Salman Khan : शाईना एनसी यांच्या लेकीचा साखरपुडा, सलमान खानची खास हजेरी
Recommended image4
Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीत वाढ, 2010 च्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
Recommended image5
Imran Khan: भारत सोडण्याच्या नोटीसविरोधात इम्रान खान हायकोर्टात
Related Stories
Recommended image1
मुंबईत अंकिता लोखंडेचे 100 कोटींचे अपार्टमेंट, पाहा व्हाईट थीम इंटिरियरचे खास फोटो
Recommended image2
6 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिला, 2 मुलांचा बाप झाला, अखेर धुरंधरमधील या सुप्रसिद्ध अभिनेत्याने केला साखरपुडा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved