MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Khashaba Teaser : कुस्तीपटू ऑलिंपिक विजेता खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारतंय?

Khashaba Teaser : कुस्तीपटू ऑलिंपिक विजेता खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारतंय?

Khashaba Movie Teaser : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित खाशाबा हा सिनेमा १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

1 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 03 2026, 03:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' सिनेमा
Image Credit : Asianet News

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'खाशाबा' सिनेमा

नागराज मंजुळे यांचा कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित 'खाशाबा' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या सिनेमाची चर्चा आहे. अखेर सिनेमाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
खाशाबा सिनेमाचा टीझर प्रदर्शित
Image Credit : Asianet News

खाशाबा सिनेमाचा टीझर प्रदर्शित

टीझरमध्ये अनेक कलाकार भूमिका साकारताना दिसत आहेत. सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं, उत्साहाचं वातावरण आहे. प्रेक्षकांकडून टीझरला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Related Articles

Related image1
Ranveer Singh : 'डॉन 3' सिनेमा सोडणं रणवीर सिंगला पडलं महागात, फिल्म इंडस्ट्रीने घातली बंदी! नक्की कारण काय?
36
मल्टीस्टारर सिनेमा
Image Credit : Asianet News

मल्टीस्टारर सिनेमा

सिनेमाच्या टीझरमध्ये नागराज मंजुळे यांच्यासह महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, गिरीश कुलकर्णी आणि इतरही अनेक कलाकार अशी तगडी स्टारकास्ट दिसते आहे.

46
राजकीय नेत्याची सिनेमात एन्ट्री
Image Credit : Asianet News

राजकीय नेत्याची सिनेमात एन्ट्री

सिनेमा मल्टीस्टारर आहेच, पण एका राजकीय व्यक्तीमत्त्वाचीही खास झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. हे राजकीय नेते आहेत माजी खासदार संभाजीराजे भोसले.

56
कोण साकारणार खाशाबा जाधव यांची भूमिका?
Image Credit : Asianet News

कोण साकारणार खाशाबा जाधव यांची भूमिका?

महत्त्वाची बाब म्हणजे सिनेमात अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. मात्र प्रमुख अर्थात खाशाबा जाधव यांची भूमिका नेमकं कोण साकारणार याचं उत्तर मात्र प्रेक्षकांना मिळालेलं नाही.

66
कधी प्रदर्शित होणार सिनेमा?
Image Credit : Asianet News

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

सिनेमात अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. तर सिनेमा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली आहे. पुढील वर्षात १ जानेवारी २०२७ रोजी 'खाशाबा' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
मनोरंजन बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kunal Kamra Show: कुणाल कामराच्या शोवरून वाद, VHP ने तेलंगणा सरकारला फटकारले
Recommended image2
Shilpa Shetty: शिल्पा आणि शमिता शेट्टी भावूक, वडिलांच्या आठवणीत शेअर केली खास पोस्ट
Recommended image3
Suriya Jyotika: मुलांच्या शाळेची सगळी जबाबदारी सूर्याच सांभाळतो, ज्योतिकाने सांगितल्या खास गोष्टी
Recommended image4
Amitabh Bachchan Net Worth : 90 कोटींच्या कर्जातून 4000 कोटींची संपत्ती! बिग बींची थक्क करणारी भरारी
Recommended image5
Drishyam 3 Box Office : 'दृश्यम 3: द कन्क्लूजन'ची बॉक्स ऑफिसवर हवा, जगभरात कमावले 400 कोटी
Related Stories
Recommended image1
Ranveer Singh : 'डॉन 3' सिनेमा सोडणं रणवीर सिंगला पडलं महागात, फिल्म इंडस्ट्रीने घातली बंदी! नक्की कारण काय?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved