पुण्यात जॅकी श्रॉफ यांची भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी गणपतीचे दर्शन घेत महाआरतीत सहभाग घेतला.