सोनाली कुलकर्णीचा मराठमोळ लुक पाहिलात का ?
सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लुक पाहून अनेकांना तिचा हा लुक सगळ्यांच्याच पसंतीस पडला आहे.
15

Image Credit : instagram
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच एका लग्नसमारंभाला हजेरी लावली होती. त्यातीलच काही फोटो इंस्टाग्रामवर तिने शेअर केले आहे.
25
Image Credit : instagram
या लग्नसमारंभासाठी सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
35
Image Credit : instagram
या पैठणी साडीतील लूकवर सोनालीने पारंपरिक नथ परिधान केली आहे.
45
Image Credit : instagram
सोनालीचा निळ्या पैठणीतील लुक फॅन्सला फार आवडला आहे.
55
Image Credit : instagram
या फोटोंना सोनालीने ‘Wedding Vibes And Some Happy Family Times!’ असे कॅप्शन दिले आहे.