Govinda Interview

Share this Video

अभिनेता गोविंदाने रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू असून अद्याप काहीही निश्चित झाले नसल्याचे सांगितले. बर्‍याच काळानंतर पुन्हा चित्रपटाची सुरुवात केल्याचे सांगत त्यासाठी गणपती दर्शनावेळी प्रार्थना केल्याचेही त्याने म्हटले. आपल्याला आधी कुटुंबापासून तोडण्याचा आणि त्यानंतर समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा गोविंदाने केला. आपल्या चित्रपटाला आणि त्यातील अभिनेत्रीला पाठिंबा देऊ नये, असे वातावरण तयार केले जात असल्याचे सांगत हे सर्व ‘स्ट्रॅटेजिकली प्लॅन्ड’ असल्याचा आरोप त्याने केला. अनुपम खेर यांच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकल्याचे सांगत गोविंदाने अनुपम खेर आणि दिलजीत यांचे कौतुक व आभारही मानले.

Related Video