MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Entertainment: मुलीच्या डेटिंगबद्दल बोल्ड स्टेटमेंट केल्याने कियार झाली ट्रोल!

Entertainment: मुलीच्या डेटिंगबद्दल बोल्ड स्टेटमेंट केल्याने कियार झाली ट्रोल!

Entertainment: माझ्या मुलीला मी पूर्ण स्वातंत्र्य देईन. तिला हवं तितक्या मुलांसोबत डेट करू देईन. डेटिंग करताना पुढे काय होईल, याची चिंता तिला नसावी, असं वक्तव्य अभिनेत्री कियारा अडवाणीने केलं आहे.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 16 2026, 09:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
निर्बंध लादणार नाही
Image Credit : Twitter

निर्बंध लादणार नाही

'टॉक्सिक' (Toxic) या सिनेमाची अभिनेत्री कियारा अडवाणी म्हणाली की, ती तिच्या मुलीच्या डेटिंग किंवा लग्नाच्या बाबतीत कोणतीही बंधनं घालणार नाही. कियारा म्हणाली, "माझे आई-वडील त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या पहिल्याच व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं."
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मी त्याला माझा जीवनसाथी मानत होते
Image Credit : Twitter

मी त्याला माझा जीवनसाथी मानत होते

ते पाहूनच मी मोठी झाले. त्यामुळे मी ज्या पहिल्या मुलाला डेट करत होते, त्यालाच मी माझा लाईफ पार्टनर म्हणून बघत होते. त्यानंतरही मी ज्यांना डेट केलं, त्या प्रत्येकाकडे त्याच नजरेने पाहिलं. पण अखेर माझं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत झालं.

Related Articles

Related image1
Woman Dating Twin Brothers : बाप रे!, जुळ्या भावांसोबत तरुणीचं डेटिंग; प्रेग्नंट राहिल्यास DNA टेस्ट करणार...
Related image2
Now Playing
अभिनेत्री Kiara Advani चा ग्लॅमरस लुक, टॉप-पँट स्टाइलमध्ये अभिनेत्री चर्चेत
35
मी स्वातंत्र्य देईन
Image Credit : Twitter

मी स्वातंत्र्य देईन

आता मला वाटतं की जे झालं ते किती चांगलं झालं. मी माझ्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देईन. तिला हवं तितक्या मुलांसोबत डेट करू देईन. डेटिंग करताना पुढे काय होईल, याची चिंता तिला नसावी.
45
आयुष्य पूर्णपणे अनुभवावं,
Image Credit : Instagram

आयुष्य पूर्णपणे अनुभवावं,

अनेक पर्याय पाहिल्यानंतर तिने योग्य व्यक्तीलाच आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडावं, असं बोल्ड स्टेटमेंट कियाराने दिलं आहे. 'माझ्या मुलीने तिचं आयुष्य पूर्णपणे अनुभवावं, अशी माझी इच्छा आहे,' असंही ती म्हणाली.
55
त्याग करू नका
Image Credit : instagram

त्याग करू नका

माझ्यासारखं तिने लोकांना खूश करण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करू नये. तिला जे वाटतं ते थेट बोलण्याचं धाडस तिच्यात असावं. तिने सगळ्या गोष्टी न घाबरता शेअर कराव्यात. मी माझ्या मुलीला असंच वाढवेन, असं कियाराने सांगितलं.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Hanuman Ansh Movie Controversy : 450 कोटींच्या कमाईनंतर 'हनुमान अंश'च्या टीममध्ये फूट, हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये वाद
Recommended image2
King Movie : 'तू मिल जाए' गाण्यात शाहरुखसोबत लेक सुहाना खान? चाहत्यांना दिसली एक झलक
Recommended image3
Ranbir Kapoor : 'रामायण'च्या ट्रोलिंगवर रणबीर कपूरने सोडलं मौन, म्हणाला 'कुछ तो लोग...'
Recommended image4
Shah Rukh Khan : सलमानने नकार दिला आणि शाहरुख सुपरस्टार झाला...वाचा हा भन्नाट किस्सा
Recommended image5
Sanjay Gupta: अंत्यसंस्कारावेळी मुलीने दाखवलेलं मिडल फिंगर, संजय गुप्तांच्या पत्नीची प्रतिक्रिया
Related Stories
Recommended image1
Woman Dating Twin Brothers : बाप रे!, जुळ्या भावांसोबत तरुणीचं डेटिंग; प्रेग्नंट राहिल्यास DNA टेस्ट करणार...
Recommended image2
Now Playing
अभिनेत्री Kiara Advani चा ग्लॅमरस लुक, टॉप-पँट स्टाइलमध्ये अभिनेत्री चर्चेत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved