MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Entertainment: 12 हिरोंनी नाकारला, पण बिग बींनी केला; या सिनेमानं रचला इतिहास!

Entertainment: 12 हिरोंनी नाकारला, पण बिग बींनी केला; या सिनेमानं रचला इतिहास!

Entertainment: अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' सिनेमाला 27 वर्षं पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा 21 मे 1999 रोजी रिलीज झाला होता. यामध्ये बिग बींनी डबल रोल केला होता. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला होता.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 21 2026, 09:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
'सूर्यवंशम' सिनेमाला 27 वर्षं पूर्ण
Image Credit : instagram

'सूर्यवंशम' सिनेमाला 27 वर्षं पूर्ण

1999 साली आलेला अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' सिनेमा प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच नाकारला होता. बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेल्या या सिनेमात बिग बींनी वडील आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका साकारली होती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
सिनेमासाठी अमिताभ बच्चन हे पहिली पसंत नव्हते
Image Credit : instagram

सिनेमासाठी अमिताभ बच्चन हे पहिली पसंत नव्हते

'सूर्यवंशम' सिनेमासाठी अमिताभ बच्चन हे पहिली पसंत नव्हते. निर्मात्यांनी या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या जवळपास 12 मोठ्या स्टार्सना विचारणा केली होती, पण कोणीही तयार झालं नाही. अखेर बिग बींना रोल ऑफर झाला आणि ते लगेच तयार झाले. यात दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या मुख्य भूमिकेत होती. तसेच जयसुधा, अनुपम खेर आणि कादर खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Related Articles

Related image1
Amitabh Bachchan Income : केवळ सिनेमा नव्हे, या गोष्टींमधूनही अमिताभ बच्चन यांना मिळतो बक्कळ पैसा
Related image2
Amitabh Bachchan : ८२ वर्षांचे अमिताभ KBC च्या एका एपिसोडसाठी घेतात तब्बल... विश्वास बसणार नाही
36
12 हिरोंनी नाकारली होती भूमिका
Image Credit : instagram

12 हिरोंनी नाकारली होती भूमिका

'सूर्यवंशम' सिनेमासाठी सलमान खान, अनिल कपूर, सनी देओल, जॅकी श्रॉफ, गोविंदा, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी आणि सैफ अली खान यांसारख्या कलाकारांना निर्मात्यांनी विचारणा केली होती. पण कोणीही हा सिनेमा करण्यास तयार झालं नाही. एवढ्या कलाकारांनी नकार दिल्याने निर्माते निराश झाले होते.
46
एक जबरदस्त रेकॉर्ड
Image Credit : instagram

एक जबरदस्त रेकॉर्ड

'सूर्यवंशम' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जरी चालला नाही, तरी या सिनेमानं एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हा एकमेव असा सिनेमा आहे, जो टीव्हीवर 100 कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. 100 कोटी व्ह्यूअरशिपसह हा सिनेमा टीव्हीवर आजही टॉपवर आहे.

56
सिनेमाचे बजेट आणि कलेक्शन
Image Credit : instagram

सिनेमाचे बजेट आणि कलेक्शन

दिग्दर्शक ई.व्ही.व्ही. सत्यनारायण यांनी 'सूर्यवंशम' सिनेमा 7 कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 12.65 कोटींची कमाई केली होती. भारतात या सिनेमाची 40 लाखांपेक्षाही कमी तिकीटं विकली गेली होती, असं म्हटलं जातं. या सिनेमाला अनु मलिक यांनी संगीत दिलं होतं.

66
या सिनेमाचा होता रिमेक
Image Credit : instagram

या सिनेमाचा होता रिमेक

'सूर्यवंशम' हा 1997 साली आलेल्या तमिळ चित्रपट 'सूर्या वसम'चा रिमेक होता. मूळ सिनेमात आर. सरथकुमार आणि देवयानी मुख्य भूमिकेत होते आणि तो जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमाचा तेलुगूमध्ये 'सूर्यवंशम' (1998) आणि कन्नडमध्ये 'सूर्यवंश' (1999) नावानेही रिमेक बनला होता.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Recommended image2
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Recommended image3
Salman Khan YouTube : सलमान खानची यूट्यूबवर एन्ट्री, सुरू केलं स्वतःचं चॅनेल
Recommended image4
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या 'दृश्यम 3' ची जगभरात 400 कोटींच्या पार झेप
Recommended image5
Now Playing
नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Related Stories
Recommended image1
Amitabh Bachchan Income : केवळ सिनेमा नव्हे, या गोष्टींमधूनही अमिताभ बच्चन यांना मिळतो बक्कळ पैसा
Recommended image2
Amitabh Bachchan : ८२ वर्षांचे अमिताभ KBC च्या एका एपिसोडसाठी घेतात तब्बल... विश्वास बसणार नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved