Asha Bhosle

Share this Video

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या स्मरणार्थ गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ए. आर. रहमान, आशिष शेलार आणि झनाई भोसले उपस्थित होते. कार्यक्रमातील दृश्ये समोर आली आहेत.

Related Video