
Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री?
Bigg Boss Marathi Season 6 पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोमध्ये नव्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगली असून, स्प्लिट्सव्हिला फेम अनिशा शिंदे बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोर धरत आहेत.दरम्यान, घरातून बाहेर पडलेली रुचिता जामदार देखील सध्या चर्चेत आहे. बिग बॉसबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून तिच्यावर टीका होत आहे.Bigg Boss Marathi 5 ची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिने रुचिताला सुनावत म्हटलं आहे की, ज्या शोमुळे ओळख मिळाली त्या शोविरोधात बोलणं चुकीचं आहे. तिने होस्ट रितेश देशमुख यांच्या समर्थनातही भूमिका घेतली आहे.अशाच Bigg Boss Marathi Updates, Entertainment News, Celebrity Controversy साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.