Bigg Boss Marathi Elimination Task: नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी–सागर कारंडेमध्ये जोरदार वाद

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये पहिल्याच दोन दिवसांत घरात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वातील पहिल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वी आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार वाद झाला.

Related Video