बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसाची लढाई: पहिल्याच दिवशी रुचिता–तन्वीमध्ये तुफान वाद

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 च्या पहिल्याच दिवशी घरात मोठा राडा पाहायला मिळाला. शोच्या प्रीमियरनंतर लगेचच रुचिता जामदर आणि तन्वी कोलते यांच्यात जोरदार वाद रंगला असून त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video