
Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
Bigg Boss Marathi च्या घरात दहाव्या आठवड्यात ‘मिरची टास्क’मुळे तणाव वाढलाय! अनुश्री माने आणि संस्कृती सालुंखे यांच्यात जोरदार वाद, तर विशाल कोटियनने घेतला आक्रमक निर्णय!कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण पुढे? कोण आहे डेंजर झोनमध्ये?
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
