Bigg Boss Marathi Elimination

Share this Video

बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा थरार सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यातच पहिलं नॉमिनेशन टास्क पार पडलं असून तब्बल 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. एलिमिनेशन अपडेट्स आणि बिग बॉस मराठी 6 च्या ताज्या घडामोडींसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Related Video