
Bigg Boss Marathi 6 Promo: घरात पुन्हा मोठा राडा — विशाल vs कॅप्टन आयुष राडा
Bigg Boss Marathi Season 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा राडा पाहायला मिळतो आहे. नव्या प्रोमोमध्ये विशाल आणि कॅप्टन आयुष संजीव यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे. Bigg Boss Marathi 6 मधील पुढील एपिसोडमध्ये काय घडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.