Bigg Boss Marathi 6: रुचिता–राकेश वाद टोकाला; दिपालीवरही संताप

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा वाद पेटलेला पाहायला मिळतोय. आजच्या प्रोमोमध्ये रुचिता आणि राकेश बापट यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक होताना दिसते. राकेशच्या वक्तव्यावर संतप्त होत रुचिता त्याला “फालतू” म्हणताना दिसते, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Breaking Entertainment News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video