Bigg Boss Marathi 6 दिव्या नवी कॅप्टन? घरातील सदस्यांचा विरोध, कॅप्टन्सीवर मोठा वाद । Divya Shinde

Share this Video

‘बिग बॉस मराठी सिझन 6’ चा खेळ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे.नवव्या दिवशी होणाऱ्या कॅप्टन्सी टास्कमुळे घरातील वातावरण तापलं आहे. Bigg Boss Marathi 6 चे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Related Video