Bigg Boss Marathi 6 Promo: रुचित जमादार अणि अनुश्री वाद टोकाला

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 पुन्हा एकदा मोठ्या वादामुळे चर्चेत आला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या आगामी प्रोमोमध्ये रुचिता आणि अनुश्री यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. अशाच Bigg Boss Marathi Updates, Promos, Entertainment Breaking News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video