अगं बाई... या 5 भोजपुरी अभिनेत्रींचे खासगी क्षणांचे MMS झाले व्हायरल, उडाली खळबळ
त्रिशाकर मधु यांच्या कथित खाजगी MMS लीकने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती, ज्यामुळे त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आणि त्यांना इंडस्ट्रीपासून दूर राहावे लागले.

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींचे खाजगी क्षणांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जरी बहुतेक अभिनेत्रींनी ते बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे सांगितले होते. तरीही इंटरनेटवर खूप गदारोळ झाला होता.
अक्षरा सिंह (Akshara Singh)
भोजपुरीच्या टॉप अभिनेत्री अक्षरा सिंह यांचा कथितरित्या २०२२ मध्ये दोनदा MMS व्हिडिओ व्हायरल झाला होता. अक्षरा यांनी यावर आक्षेप घेत पोलिस कारवाईची धमकी दिली होती.
त्रिशाकर मधु (Trisha Kar Madhu)
त्रिशाकर मधु यांचा एक कथित खाजगी MMS व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर खूप गदारोळ झाला. करिअरचे नुकसान झाले. त्या बराच काळ इंडस्ट्रीपासून दूर राहिल्या.
प्रियंका पंडित (Priyanka Pandit)
२०२१ मध्ये प्रियंका पंडित यांचा एक कथित MMS व्हिडिओ लीक झाल्याचे सांगण्यात आले होते. अभिनेत्रीने तो बनावट असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की ही त्यांच्यासारखी दिसणारी दुसरी मुलगी आहे. यामुळे त्यांच्या करिअरचे नुकसान झाले. त्यांचे अनेक प्रोजेक्ट हातातून निघून गेले.
शिल्पी राज ( shilpi raj )
भोजपुरी इंडस्ट्रीच्या टॉप गायिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या शिल्पी राज यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे यात एक तिसरी व्यक्ती व्हिडिओ शूट करत होती.
नंतर शिल्पीने रडत हा व्हिडिओ व्हायरल करू नका अशी विनंती केली होती.
संभावना सेठ ( Sambhavna Setः)
संभावना सेठ यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्या श्वेता तिवारीच्या माजी पतीला किस करताना दिसल्या होत्या.

