
Asha Bhosle यांना अखेरचा निरोप
भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका Asha Bhosle यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. Breach Candy Hospital येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला असून, चाहत्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आवाजाने अनेक दशक भारतीय संगीत समृद्ध केलं, आणि त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात कायम आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
