
अनूप जलोटांचा रहमानांना सल्ला; संगीतविश्वात खळबळ । AR Rahman । Anup Jalota
ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या सत्ताकारणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत रहमान यांनी राजकीय बदलांमुळे कामाच्या संधींवर परिणाम झाला असावा आणि ते “कम्युनल स्वरूपाचं” असू शकतं, असं सूचक विधान केलं. AR Rahman, Anup Jalota, Bollywood Controversy आणि Marathi News अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा.
Related Video
Now Playing
Now Playing